ST महामंडळात तब्बल १७,४५० जागांसाठी मोठी भरती; पात्रता अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती येथे पहा MSRTC Recruitment 2025

MSRTC Recruitment 2025 : राज्यातील लाखो तरुणांसाठी एक मोठी आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) चालक आणि सहायक पदांसाठी तब्बल १७,४५० जागांवर भरतीची घोषणा केली आहे. या भरतीमुळे हजारो बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार आहे.

पदे आणि पगार किती?

ही भरती प्रक्रिया ८,००० नवीन बसेससाठी आवश्यक मनुष्यबळ पुरवण्यासाठी केली जात आहे.

लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी एक मोठे गिफ्ट; उद्यापासून वाटप सुरू Ladki Bahin Gift
लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी एक मोठे गिफ्ट; उद्यापासून वाटप सुरू Ladki Bahin Gift
  • पदांची संख्या: १७,४५० (चालक आणि सहायक)
  • पगाराची माहिती: भरती झालेल्या उमेदवारांना किमान ₹३०,००० इतका मासिक पगार दिला जाईल.
  • नोकरीचा प्रकार: ही भरती कंत्राटी पद्धतीने तीन वर्षांसाठी असेल.

भरती प्रक्रिया कशी असेल?

या भरतीसाठीची ई-निविदा प्रक्रिया येत्या २ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. ही प्रक्रिया राज्यभरात सहा प्रादेशिक विभागांमध्ये राबवली जाईल. महत्त्वाचे म्हणजे, निवड झालेल्या उमेदवारांना एसटी महामंडळामार्फत प्रशिक्षणही दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांना बस चालवताना आणि प्रवाशांना सेवा देताना मदत होईल.

या भरतीचा उद्देश प्रवाशांना अखंडित, सुरक्षित आणि दर्जेदार बससेवा पुरवणे हा आहे. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

खुशखबर!! या कर्मचाऱ्यांची आतापर्यंतची मोठी पगारवाढ; फक्त ‘हे’ लोक पात्र, यादी पहा 7th Pay Commission
खुशखबर!! या कर्मचाऱ्यांची आतापर्यंतची मोठी पगारवाढ; फक्त ‘हे’ लोक पात्र, यादी पहा 7th Pay Commission

ही एक मोठी संधी असून, इच्छुकांनी या भरतीकडे लक्ष ठेवावे.

‘या’ भागात तुफान पाऊस; तर ’या’ भागात ढगफुटी होणार, थेट जिल्ह्यांची यादी पहा Panjabrao Dakh Hawaman Andaj
‘या’ भागात तुफान पाऊस; तर ’या’ भागात ढगफुटी होणार, थेट जिल्ह्यांची यादी पहा Panjabrao Dakh Hawaman Andaj

Leave a Comment

error: कॉपी करता येत नाही ⚠️ शेअर करा 📲