लडकी बहिण योजना बंद होणार का? सरकारची मोठी घोषणा पहा

गेल्या काही दिवसांपासून ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याच्या अनेक चर्चा सुरू होत्या. न्यायालयातील याचिका, सरकारी तिजोरीवरचा वाढता आर्थिक भार आणि बनावट लाभार्थींची प्रकरणे यामुळे महिलांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या होत्या. पण आता या सर्व प्रश्नांवर सरकारने स्पष्टीकरण दिलं आहे.

Hero Splendor Price Cut
फक्त 10,000 रुपये भरा; हिरो स्प्लेंडर प्लस घरी आणा; हप्ता किती भरावा लागेल पहा? Hero Splendor Price Cut

सरकारने काय दिलं स्पष्टीकरण?

या योजनेच्या भवितव्याबद्दल सुरू असलेल्या सर्व चर्चांना सरकारने पूर्णविराम दिला आहे.

या 10 बँका बंद होऊन 2 बँक चालू राहणार; तुमच्या ठेवीचे काय होणार? पहा 12 government banks Bank Merger
या 10 बँका बंद होऊन 2 बँक चालू राहणार; तुमच्या ठेवीचे काय होणार? पहा 12 government banks Bank Merger
  • योजना सुरू राहणार: सरकारने स्पष्ट केले आहे की ‘माझी लाडकी बहीण’ योजना बंद होणार नाही. ती यापुढेही सुरूच राहील.
  • आर्थिक क्षमता: राज्याच्या तिजोरीवर कोणताही भार नसून, सरकार ही योजना भविष्यातही यशस्वीपणे राबवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, असे सरकारने न्यायालयात सांगितले आहे.
  • बनावट लाभार्थींना वगळणार: सरकारने सांगितले की, बनावट लाभार्थींना वगळण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळावा यासाठी पडताळणी प्रक्रिया पारदर्शकपणे केली जाईल.

त्यामुळे, या योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांसाठी ही एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे.

सर्व लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य; अन्यथा यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही, शासन निर्णय इथे पहा Ladki Bahin Yojana KYC
सर्व लाडक्या बहिणींना केवायसी अनिवार्य; अन्यथा यापुढे कोणताही हप्ता मिळणार नाही, शासन निर्णय इथे पहा Ladki Bahin Yojana KYC

Leave a Comment

error: कॉपी करता येत नाही ⚠️ शेअर करा 📲