लाडक्या बहिणींना, एकत्र 3,000 रुपये जमा? अदिती तटकरे मोठी घोषणा Ladki Bahin Yojana Installment
Ladki Bahin Yojana Installment: महायुती सरकारने महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा ₹१५०० दिले जात आहेत. जून २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेचे जुलै २०२५ पर्यंतचे सर्व हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. मात्र, सप्टेंबर महिना सुरू झाला तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला … Read more