सौर पंप योजना: जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी जाहीर! तुमचे नाव चेक करा Solar Pump List
Solar Pump List : केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त प्रयत्नांतून राबवल्या जाणाऱ्या ‘महाकृषी ऊर्जा अभियान – प्रधानमंत्री कुसुम योजने’ अंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. या योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची जिल्ह्यानुसार अंतिम लाभार्थी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत तुम्ही तुमचे नाव सहज तपासू शकता. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये ही योजना शेतकऱ्यांना शाश्वत … Read more