दिवाळीपूर्वीच मोठं गिफ्ट: महागाई भत्त्यात मोठी वाढ होणार? यादी चेक करा Dearness Allowance Hike
Dearness Allowance Hike: गणपतीनंतर आता दसरा आणि दिवाळीचे वेध लागले आहेत. अशा सणांच्या दिवसांत केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन येत आहे. यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता (DA) वाढणार केंद्र सरकार महागाई भत्त्यामध्ये ३ टक्क्यांनी वाढ करण्याची शक्यता आहे, ज्यामुळे १.२ कोटी केंद्रीय कर्मचारी … Read more