२२ सप्टेंबरपासून गॅस सिलेंडर स्वस्त होणार? ‘इतक्या’ रुपयांची घसरण होणार LPG Gas Cylinder Price cut

LPG Gas Cylinder Price cut: केंद्र सरकारने अलीकडेच जीवनावश्यक आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे अनेक वस्तूंच्या किमतीत घट झाली आहे. ३ सप्टेंबर रोजी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत १२% आणि १८% जीएसटी स्लॅब रद्द करून केवळ ५% आणि १२% असे दोन स्लॅब कायम ठेवण्यात आले. हा बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार असल्याने, सर्वसामान्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे: दैनंदिन गरजेच्या LPG गॅस सिलिंडरच्या किमतीही कमी होणार का?

गॅस सिलिंडरच्या किमती आणि GST चे गणित:

खूशखबर! मारुतीच्या गाड्या झाल्या स्वस्त, GST कपातीनंतर नवे दर जाहीर; पाहा कोणती गाडी किती स्वस्त Maruti Suzuki Cars Price
खूशखबर! मारुतीच्या गाड्या झाल्या स्वस्त, GST कपातीनंतर नवे दर जाहीर; पाहा कोणती गाडी किती स्वस्त Maruti Suzuki Cars Price

अनेक लोक इंटरनेटवर गॅस सिलिंडरच्या किमती कमी होणार का, याचा शोध घेत आहेत. परंतु, सरकारने गॅस सिलिंडरवरील जीएसटीबाबत कोणतीही नवीन घोषणा केलेली नाही. याचा अर्थ सध्या असलेले दर कायम राहतील.

  • घरगुती सिलिंडर (Domestic LPG): घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरवर सध्या ५% जीएसटी आकारला जातो.
  • व्यावसायिक सिलिंडर (Commercial LPG): व्यावसायिक वापराच्या सिलिंडरवर १८% जीएसटी लागू आहे.

२२ सप्टेंबरनंतरही दरात बदल

लाडकी बहीण योजना: एकत्र ३००० रुपये बँक खात्यावर जमा; येथे चेक करा Ladki Bahin Yojana September List
लाडकी बहीण योजना: एकत्र ३००० रुपये बँक खात्यावर जमा; येथे चेक करा Ladki Bahin Yojana September List

जीएसटी कौन्सिलने एलपीजी सिलिंडरवरील जीएसटी दरात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे, २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी कपातीचा थेट परिणाम गॅस सिलिंडरच्या दरांवर होणार नाही. घरगुती आणि व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या किमती किमतीत 50 ते 100 रुपयांची घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे सध्या गॅस सिलेंडर स्वस्त होणार असल्याची बातमी राज्यातील सर्व प्रसारमाध्यमांमध्ये तसेच देशभरात देखील पसरल्याचे पाहायला मिळत आहे.त्यामुळे देशातील सर्व गॅस सिलेंडर धारकांना आनंदाची बातमी देखील देण्यात येत आहे की येत्या काही दिवसात 50 ते 100 रुपयांची घसरल होणार असल्याची माहिती देण्यात आलेली असल्यामुळे सर्वच गॅस धारकांना दिलासा मिळणार आहे.

या जीएसटी बदलांमुळे इतर कोणत्या वस्तू स्वस्त होणार?

लाडकी बहीण' योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनो, e-KYC करणं बंधनकारक, जाणून घ्या सोपी प्रक्रिया Ladki Bahin Yojana E KYC Process
लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांनो, e-KYC करणं बंधनकारक, जाणून घ्या सोपी प्रक्रिया Ladki Bahin Yojana E KYC Process

जरी गॅस सिलिंडरच्या दरात तात्काळ बदल अपेक्षित नसला तरी, जीएसटी कपातीमुळे इतर अनेक वस्तू स्वस्त होणार आहेत. यामध्ये अन्नपदार्थांपासून ते कार, एसी, टीव्ही अशा वस्तूंचा समावेश आहे. त्यामुळे, ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा नक्कीच मिळेल.

Leave a Comment

error: कॉपी करता येत नाही ⚠️ शेअर करा 📲