About Us

आजच्या इंटरनेटच्या जगामध्ये सरकारी योजनांची माहिती व माहिती तर खूप उपलब्ध झालेली आहे. परंतु अचूक शब्दात तसेच कमीत कमी शब्दांत सरकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही baiswarapharmacycollege.com ची निर्मिती केली आहे.

baiswara pharmacy college प्लॅटफॉर्म नेमक काय आहे?

मित्रांनो, या प्लॅटफॉर्म वर सरकारी योजना, सर्व नवनवीन योजना, महिला योजना, सरकारी नोकरी माहिती, शेतकरी योजना  अशी माहिती तसेच,

रोजच्या बातम्या, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व सरकारी योजना, सरकारी अपडेट्स याविषयी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणं हा आमचा मुख्य हेतू निश्चित केलेला आहे.

baiswara pharmacy college ही वेबसाईट केवळ सरकारी योजना तसेच सरकारी नोकरी अशा प्रकारच्या माहितीसाठी बनवण्यात आलेली आहे. या वेबसाईटचा कोणत्याही सरकारी कॉलेज, कोणतीही सरकारी संस्था किंवा इतर खाजगी संस्था तसेच कॉलेज किंवा शाळा यांच्याशी कोणताही संबंध नाहीत.

धन्यवाद!!

error: कॉपी करता येत नाही ⚠️ शेअर करा 📲