सोन्याच्या दरात मोठी घसरण; आजचे 22 कॅरेट व 24 कॅरेट चे नवीन दर पहा Gold Silver Price

Gold Silver Price : आज आठवड्याच्या शेवटी पुणे आणि महाराष्ट्रासह संपूर्ण सराफा बाजारात सोन्याचा आणि चांदीच्या दरात मोठे बदल दिसत आहेत. सोन्याच्या किमती मागील महिन्यांपासून सतत वाढत आहेत आणि आता पुन्हा एकदा त्यांनी उसळी घेतली आहे. वाढत्या किमतींनी ग्राहकांची झोप उडवली असून, दसरा आणि दिवाळीसारख्या सणांच्या तोंडावर सोन्याचा भाव अजून किती वाढेल, या चिंतेत ग्राहक आहेत.

या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर; जिल्ह्याची यादी पहा Crop Insurance List
‘या’ जिल्ह्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर; जिल्ह्याची यादी पहा Crop Insurance List

आजचे सोन्या-चांदीचे दर (१३ सप्टेंबर २०२५):

  • MCX वर सोन्याचा ऑक्टोबर वायदा: ₹३०० रुपयांनी वाढून ₹१,०९,३५६ प्रति १० ग्रॅम झाला आहे.
  • २२ कॅरेट सोनं: प्रति १० ग्रॅम ₹१,०१,९००
  • २४ कॅरेट सोनं: प्रति १० ग्रॅम ₹१,११,१७०
  • चांदी: एक किलो चांदीची किंमत ₹१,३३,००० असून, त्यात ₹१,००० रुपयांची वाढ झाली आहे.

सराफा बाजारात सोन्याची किंमत आज घसरलेली दिसत आहे, असे सुरुवातीला वाटले तरी, एकंदर कल पाहता सोन्याची गगनभरारी थांबलेली नाही.

मोफत शिलाई मशीन योजना; महिलांना १५,००० अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज! pm vishwakarma silai machine yojana
मोफत शिलाई मशीन योजना; महिलांना १५,००० अनुदान, असा करा ऑनलाइन अर्ज! pm vishwakarma silai machine yojana

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील २२ कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति १० ग्रॅम):

शहरआजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
पुणे₹१,०१,९००₹१,०२,०००
मुंबई₹१,०१,९००₹१,०२,०००
नागपूर₹१,०१,९००₹१,०२,०००
कोल्हापूर₹१,०१,९००₹१,०२,०००
जळगाव₹१,०१,९००₹१,०२,०००
ठाणे₹१,०१,९००₹१,०२,०००

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर (प्रति १० ग्रॅम):

शहरआजचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)कालचा सोन्याचा भाव (प्रति १० ग्रॅम)
पुणे₹१,११,१७०₹१,११,२८०
मुंबई₹१,११,१७०₹१,११,२८०
नागपूर₹१,११,१७०₹१,११,२८०
कोल्हापूर₹१,११,१७०₹१,११,२८०
जळगाव₹१,११,१७०₹१,११,२८०
ठाणे₹१,११,१७०₹१,११,२८०

सणासुदीच्या तोंडावर सोन्याचे दर वाढणार?

महिना अखेरीस अनेक सणवार येणार असल्यामुळे सोन्याच्या किमती अजूनही वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. सोन्याच्या किमती सध्या लाखाच्या आकड्यांवरून खाली येत नसताना, दसरा आणि दिवाळीत काय परिस्थिती असेल, याकडे ग्राहक आणि गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. जागतिक बाजारातील घडामोडी, डॉलरचे मूल्य आणि आर्थिक अस्थिरता हे घटक सोन्याच्या दरावर परिणाम करत राहतील. त्यामुळे खरेदीचा विचार करणाऱ्यांनी सावधगिरी बाळगावी.

सर्व लाडक्या बहिणींना ४०,००० रुपये मिळणार; इथे अर्ज करा! अजित पवार यांची मोठी घोषणा पहा Ladki Bahin Yojana Gift
सर्व लाडक्या बहिणींना ४०,००० रुपये मिळणार; इथे अर्ज करा! अजित पवार यांची मोठी घोषणा पहा Ladki Bahin Yojana Gift

Leave a Comment

error: कॉपी करता येत नाही ⚠️ शेअर करा 📲